पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गर्वाचे घर खाली

अर्थ : गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.

वाक्य वापर : गर्वाचे घर कधी ना कधी खाली होतच असते, हे लक्षात घेऊन सत्ता आणि संपत्तीचा उन्माद करावा.