पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गरजेल तो पडेल काय

अर्थ : केवळ बडबडणार्या माणसाकडून काहीही कृती घडत नाही.

वाक्य वापर : गरजेल तो पडेलच याची खात्री नसल्यामुळे लोकांच्या तोंडी आश्वासनांवर विसंबून राहू नये.