पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गरजवंताला अक्कल नसते

अर्थ : गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.

वाक्य वापर : खाजगी नोकरी करणाऱ्या गरजवंताला अक्कल नसते.