पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - खायला काळ भुईला भार

अर्थ : निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच त्रासदायक ठरतो.

वाक्य वापर : बहुतेक शासकीय महामंडळे ही खायला काळ आणि भुईला भार असतात.