पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - खान तशी माती

अर्थ : आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.

वाक्य वापर : खान तशीच माती असते हे लक्षात ठेऊन मुलांसमोर आपले वर्तन ठेवले पाहिजे.