पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - खाई त्याला खवखवे

अर्थ : जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.

वाक्य वापर : गुन्हेगारांची मनस्थिती नेहमीच खाई त्याला खवखवे अशी असते.