पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी

अर्थ : चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.

वाक्य वापर : पोलीस दलात अनेक वेळा कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी अशी परिस्थिती निर्माण होते.