पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी

अर्थ : महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.

वाक्य वापर : गल्लीतल्या नगरसेवकाची तुलना आमदाराशी करणे म्हणजे इंद्राचा ऐरावत आणि श्यामभट्टाची तट्टाणी.