पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - केस उपटल्याने का मढे हलके होते ?

अर्थ : जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.

वाक्य वापर : ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी परराज्यातून टँकर मागवणे म्हणजे केस उपटून मढे हलके करण्यासारखे आहे.