पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - केळीला नारळी अन घर चंद्रमौळी

अर्थ : अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.

वाक्य वापर : कमाईचा विचार न करता खर्च सुरु ठेवल्यास केळीला नारळी अन घर चंद्रमौळीची वेळ येते.