पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले

अर्थ : एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.

वाक्य वापर : क्रेडिट कार्ड्सचा वापर करताना केळी खाता हरखले, हिशेब देता चरकलेची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.