पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कुडी तशी फोडी

अर्थ : देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.

वाक्य वापर : शाळेत अभ्यासाकडे गांभीर्याने न पाहणाऱ्यांना शेवटी कुडी तशा फोडी मिळतात.