पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते

अर्थ : पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.

वाक्य वापर : कावीळ झालेल्यास ज्याप्रमाणे सगळे पिवळे दिसते तसे रूपालीला प्रत्येक व्यक्ती दगाबाज वाटत होता.