पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

अर्थ : शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

वाक्य वापर : संजयचा बॉसच्या निर्णयाला होत असणारा विरोध हा कावळ्याच्या शापासारखा होता.