पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - काप गेले नी भोके राहिली

अर्थ : वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या.

वाक्य वापर : ग्रामीण विभागातील जमीनदारांची अवस्था आज काप गेले नी भोके राहिली अशी होत आहे.