पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - काडीचोर तो माडीचोर

अर्थ : एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.

वाक्य वापर : दंगलीच्या वेळी अनेक वेळा काडीचोरच माडीचोर समजला जातो.