पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कशात-काय-अन-फाटक्यात-पाय

अर्थ : वाईटात आणखी वाईट घडणे.

वाक्य वापर : कोरोना काळात अनेकजणांचा बघता बघता कशात काय अन फाटक्यात पाय जात आहे.