पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - करीन ते पूर्व

अर्थ : मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.

वाक्य वापर : मी करीन ते पूर्व असा दृष्टीकोन असणारे सतत अडचणीत येत असतात.