पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कणगीत दाणा तर भिल उताणा

अर्थ : गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत.

वाक्य वापर : इतक्याशा यशानंतर कणगीतील दाणा तर भिल उताणासारखे बोलू नकोस.