पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - कर नाही त्याला डर कशाला

अर्थ : ज्याने वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे?

वाक्य वापर : पोलीस चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. कर नाही त्याला डर कशाला?