पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - शेंडी तुटो की तारंबी तुटो

अर्थ : कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.

वाक्य वापर : पुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने शेंडी तुटो की पारंबी तुटो चे धोरण अवलंबले.