सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.
अर्थ : एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
वाक्य वापर : नव्वदच्या दशकात भारतीय क्रिकेट संघ म्हणजे सचिन तेंडुलकररुपी एक खांबी द्वारका बनला होता.
स्थापित करा