पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

अर्थ : प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच.

वाक्य वापर : राजकारणात सासूचे चार दिवस सरल्यावर सुनेचे चार दिवस येतच असतात.