सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.
अर्थ : सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.
वाक्य वापर : शिक्षक दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा उसाच्या पोटी कापूस आल्यासारखाच होता.
स्थापित करा