पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - उथळ पाण्याला खळखळाट फार

अर्थ : अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.

वाक्य वापर : रिएलिटी शो मधील अनेक स्पर्धक उथळ पाण्याप्रमाणे खळखळाट करीत असतात.