पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - उडत्या पाखराची पिसे मोजणे

अर्थ : चालता चालता सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.

वाक्य वापर : अजिंक्यची हुशारी उडत्या पाखराची पिसे मोजण्यासारखी होती.