पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - इकडे आड तिकडे विहीर

अर्थ : दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.

वाक्य वापर : परिक्षेच्या आदल्या दिवशी वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे प्रणवची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती.