पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - आवळा देऊन कोहळा काढणे

अर्थ : स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.

वाक्य वापर : आवळा देऊन कोहळा काढणारे सेल्समेन एक ना एक दिवस अडचणीत येऊ शकतात.