అర్థం : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
ఉదాహరణ :
सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
పర్యాయపదాలు : आज्ञापत्र, फर्मान, फर्मास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
न्यायालय से मिले आज्ञापत्र के अनुसार हमें यह भवन छोड़ देना चाहिए।అర్థం : ज्यात फिर्यादीला एखादा अधिकार मिळतो असा दिवाणी न्यायालयाचा निर्णय.
ఉదాహరణ :
त्याला घरासंबंधी हुकूमनामा मिळाला.
పర్యాయపదాలు : डिक्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हुकूमनामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hukoomnaamaa samanarthi shabd in Marathi.