అర్థం : सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती.
ఉదాహరణ :
माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
పర్యాయపదాలు : आनंद, आल्हाद, खुशी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of being cheerful and dispelling gloom.
Flowers added a note of cheerfulness to the drab room.అర్థం : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
ఉదాహరణ :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
పర్యాయపదాలు : आनंद, प्रमोद, प्रसन्नता, मजा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।हर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. harsh samanarthi shabd in Marathi.