అర్థం : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
ఉదాహరణ :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
పర్యాయపదాలు : अश्व, घोडा, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।हय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hay samanarthi shabd in Marathi.