అర్థం : देशातून काढून टाकण्याचा दंड.
ఉదాహరణ :
इंग्रजांनी स्वातंत्र्यसैनिकांना अनेक वेळा हद्दपार केले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
देश से निकाले जाने का दंड।
ब्रिटिश राज्य में स्वतंत्रता सेनानियों को देश निकाले की सजा दी जाती थी।The act of expelling a person from their native land.
Men in exile dream of hope.అర్థం : एक प्रकारची शिक्षा ज्यात अपराध्यास निश्चित काळाकरिता एका निश्चित क्षेत्रात प्रवेशास बंदी असते.
ఉదాహరణ :
हद्दपारीमुळे त्याला आपल्या नातेवाईकांना भेटता आले नाही.
పర్యాయపదాలు : तडीपार, हद्दपारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का दंड जिसमें अपराधी को एक निश्चित समय तक एक निश्चित क्षेत्र में प्रवेश की मनाही होती है।
तड़ीपार के सज़ायाफ्ता कैदी पर पुलिस नज़र रखी हुई है।हद्दपार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haddapaar samanarthi shabd in Marathi.