అర్థం : रेल्वेगाड्या जिथे थांबतात व जेथून सुटतात ते ठिकाण.
ఉదాహరణ :
सकाळच्या वेळी रेल्वेस्टेशन प्रवाश्यांनी गजबजलेले होते.
పర్యాయపదాలు : रेल्वेस्टेशन, रेल्वेस्थानक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान जहाँ यात्रियों को छोड़ने या ले जाने के लिए रेलगाड़ी आकर रुकती है।
वह सारनाथ जाने के लिए वाराणसी रेलवे स्टेशन पर ही उतर गया।स्टेशन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. steshan samanarthi shabd in Marathi.