అర్థం : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
ఉదాహరణ :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
పర్యాయపదాలు : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.అర్థం : ज्यात व्यवस्था आहे असा.
ఉదాహరణ :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.అర్థం : पूर्णपणे व्यवस्थित.
ఉదాహరణ :
त्याने विखुरलेल्या सगळ्या वस्तू सुव्यवस्थित ठेवल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अच्छी तरह से व्यवस्थित या जो अच्छी तरह से विन्यस्त हो।
सुव्यवस्थित घर को देखकर गृहणी की सुघड़ता प्रतीत होती है।सुव्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvyavasthit samanarthi shabd in Marathi.