అర్థం : एखाद्या पात्राच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचे चित्रण असणारा दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर ठराविक कालांतराने प्रसारित होणारा कार्यक्रम.
ఉదాహరణ :
दूरदर्शनवरील सर्व धारावाहिकांचे कथानक जवपास सारखेच असते.
పర్యాయపదాలు : धारावाहिक, धारावाहिक मालिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सिरीयल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sireeyal samanarthi shabd in Marathi.