అర్థం : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
ఉదాహరణ :
सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
పర్యాయపదాలు : जंगली मैना, साळोख, सोळो कुर्ली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की मैना जो मटमैले रंग की होती है और जिसके पूँछ के नीचे का भाग सफेद होता है।
जंगली मैना पहाड़ी क्षेत्रों में पाई जाती है।साळुंखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saalunkhee samanarthi shabd in Marathi.