అర్థం : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
ఉదాహరణ :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
పర్యాయపదాలు : अनुरूप, उचित, फक्कड, योग्य, सुसंगत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.साजेसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saajesaa samanarthi shabd in Marathi.