అర్థం : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
పర్యాయపదాలు : स्पर्श
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.అర్థం : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
ఉదాహరణ :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.అర్థం : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
ఉదాహరణ :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.संपर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampark samanarthi shabd in Marathi.