అర్థం : संकट किंवा विपत्तीचा संभावना आहे अशा परिस्थितीत टाकणे.
ఉదాహరణ :
लहान मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याने आपली जीव धोक्यात टाकला.
పర్యాయపదాలు : धोक्यात टाकणे, संकटात टाकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* संकट या विपत्ति की संभावनावाली स्थिति में डालना।
इस काम के लिए मैं अपनी प्रतिष्ठा को खतरे में डालूँगा।संकटात पाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanktaat paadne samanarthi shabd in Marathi.