అర్థం : विशेषतः कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.
ఉదాహరణ :
ती शेगडीवर चहा बनवित आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र.
ఉదాహరణ :
थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शेगडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shegdee samanarthi shabd in Marathi.