సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
ఉదాహరణ : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
పర్యాయపదాలు : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
అర్థం : आदल्या दिवशीचा राहिलेला.
ఉదాహరణ : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
పర్యాయపదాలు : शिळेपाका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
అర్థం : सुखलेला किंवा वाळलेला.
ఉదాహరణ : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
అర్థం : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
ఉదాహరణ : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
ఆప్ స్థాపించండి
शिळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilaa samanarthi shabd in Marathi.