సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : पौंडाच्या विसाव्या भागाइतकी किंमत असलेले एक ब्रिटिश नाणे.
ఉదాహరణ : शिलिंग हे एक चलन आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
एक अंग्रेजी सिक्का जो पौंड का बीसवाँ अंश होता है।
An English coin worth one twentieth of a pound.
అర్థం : ऑस्ट्रिया इत्यादी देशातील चलन.
ఉదాహరణ : किती शिलिंग खर्च करून हा महाल बांधला आहे ते विचारायला हवे.
आस्ट्रिया आदि देशों में चलने वाली मुद्रा।
Formerly the basic unit of money in Austria.
ఆప్ స్థాపించండి
शिलिंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shiling samanarthi shabd in Marathi.