అర్థం : भाग केलेला.
ఉదాహరణ :
विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
పర్యాయపదాలు : निराळा, विभक्त, विभागित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।అర్థం : न जुळणारा.
ఉదాహరణ :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
పర్యాయపదాలు : अलग, आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगवेगळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।అర్థం : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.
ఉదాహరణ :
नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.
పర్యాయపదాలు : निरनिराळा, भिन्न-भिन्न, वेगवेगळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।
नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।అర్థం : न मिसळेलेला.
ఉదాహరణ :
विभिन्न गटांना वेगळेच ठेवा.
सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.
పర్యాయపదాలు : अमिश्रित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वेगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. veglaa samanarthi shabd in Marathi.