అర్థం : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.
ఉదాహరణ :
वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.
ఉదాహరణ :
बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.
oxఅర్థం : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.
ఉదాహరణ :
वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.
పర్యాయపదాలు : वृषभ रास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।
वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।वृषभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vrishabh samanarthi shabd in Marathi.