అర్థం : दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा.
ఉదాహరణ :
विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे.
विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
పర్యాయపదాలు : विम्बलडन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विम्बलडन टेनिस स्पर्धा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vimbaldan tenis spardhaa samanarthi shabd in Marathi.