అర్థం : कायद्याचा चांगला अभ्यास असलेली व न्यायालयात दुसर्यांच्या व्यवहारात प्रतिनिधी म्हणून काम करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
राम जेठमलानी हे एक प्रसिद्ध विधिज्ञ आहेत.
పర్యాయపదాలు : कायदेतज्ञ, कायदेपंडित, विधिवेत्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जिसने विधि अथवा क़ानून का अच्छा अध्ययन किया हो तथा जो दूसरों के व्यवहारों के संबंध में न्यायालय में प्रतिनिधि के रूप में काम करता हो।
राम जेठमलानी एक प्रसिद्ध विधिज्ञ हैं।विधिज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidhijny samanarthi shabd in Marathi.