అర్థం : जेवण वाढणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
वाढपी परातीत भात काढत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उपाहारगृह इत्यादी ठिकाणी जेवण वाढणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे त्याने वाढप्याला खूप ओरडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वाढपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadhpee samanarthi shabd in Marathi.