అర్థం : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
ఉదాహరణ :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
పర్యాయపదాలు : रक्षण करणे, वाचविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.అర్థం : संकटातून, अडचणीतून सुटका करणे.
ఉదాహరణ :
ह्या संकटातून देवच मला तारील.
పర్యాయపదాలు : तारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भव बाधा दूर करना या भव बंधन से मुक्त रखना।
भगवान ही हम सबको तारेंगे।అర్థం : संकट वा अडचण ह्यांत पडू न देणे.
ఉదాహరణ :
चौकीदाराने गावकर्यांना चोरांपासून वाचवले.
పర్యాయపదాలు : रक्षण करणे, संरक्षण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विपत्ति या कष्ट आदि में न पड़ने देना।
चौकीदार ने चोरों से गाँववालों को बचाया।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.అర్థం : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
ఉదాహరణ :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
పర్యాయపదాలు : वाचविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
ఉదాహరణ :
जंगल वाचवा.
పర్యాయపదాలు : वाचविणे, सुरक्षित ठेवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.वाचवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachvane samanarthi shabd in Marathi.