అర్థం : काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह.
ఉదాహరణ :
तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर पर कोड़े, छड़ी, थप्पड़ आदि की मार का ऐसा दाग़ या निशान जो आकार में बहुत कुछ उसी वस्तु के अनुरूप होता है जिससे आघात किया या मारा गया हो।
उसके पीठ पर छड़ी की साँट दिखाई दे रही है।అర్థం : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.
ఉదాహరణ :
करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.
పర్యాయపదాలు : करकोचा
वळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. val samanarthi shabd in Marathi.