అర్థం : जिला टेकून बसता येते अशी एक दंडगोलाकार उशी.
ఉదాహరణ :
लोडाला टेकून बसल्यावर खूप आराम वाटला
పర్యాయపదాలు : तक्या, पुष्ठोपधानक, लोढ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लोड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lod samanarthi shabd in Marathi.